कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.११ मे रोजी डिस्चार्ज दिलेले १०३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५७ आहे तसेच मयत ६ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४२९३८ झाल्या असुन १०३५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ९१२१ आहे तर उपचार सुरू असलेले १२३६ आहे व मयत झालेले १५६ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.११ मे २०२१ आज १०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २७ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३७ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ९१ पुढीलप्रमाणे:-
सप्तर्षी मळा १
संभाजी चौक १
चांदगव्हाण २
खडकी ३
लक्ष्मीनगर १
येवला रोड १
रवंदा १
संजीवनी ४
जेऊर पाटोदा २
अंबिका नगर १
मायगाव १
विवेकानंद नगर १
आत्मा मलिक १
शिंगणापूर ५
रेल्वे स्टेशन ५
गजानन नगर १
संजय नगर १
कोळपेवाडी २
कोकमठाण १
चांदेकसारे ४
पाथर्डी २
निवारा १
बैल बाजार १
कारवाडी ४
मंजुर २
वेळापुर ६
चासनळी १
बक्तरपुर १
मालेगाव १
ब्राम्हण गाव १
नाटेगाव २
येसगाव ४
टाकळी १
मुर्शतपुर ४
पोहेगाव ३
अन्नपूर्णा नगर १
वेस १
घारी १
जवळके ४
कोपरगाव १
वारी १
भोजडे १
कान्हेगाव २
धोत्रे ३
संवत्सर २
कसली २
उक्कडगाव १
तर नगर येथील २७ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
संवत्सर १
सुरेगाव १
खिर्डी गणेश १
सोनारी १
रवंदा १
पढेगाव ४
करंजी २
अंचलगाव १
चांदेकसारी १
हंडेवाडी १
चांदगव्हाण १
संजीवनी १
धारणगाव १
मालेगाव १
रांजणगाव १
बेट २
मुर्शतपुर १
टाकळी २
कोपरगाव १
वडांगळे वस्ती १
कोकमठाण १
खाजगी लॅबमधील ३७ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
गणपती मंदिर को.२
कोकमठाण २
शिंगणापूर ६
येसगाव १
दत्तनगर २
येवला रोड १
कोळपेवाडी २
निवारा १
बेट १
सुरेगाव २
सांगवीभुसार २
मालेगाव थडी १
पोहेगाव ३
टाकळी १
दहिगाव १
नाटेगाव १
हनुमान नगर १
धामोरी ३
मायगाव १
अन्नपूर्णा नगर १
ओमनगर १
भोजडे १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १५७ आहे.
आज नगर येथे ३२७ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ६ मयत
येसगाव १,माहेगाव देशमुख १, कोकमठाण १, टाकळी १, तिळवणी १, शिवाजी रोड को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *