
कोपरगाव प्रतिनीधी:-
अतिशय वाईट बातमी
आमचे मित्र श्री . मनोज शेठ अग्रवाल यांच्या धर्म पत्नी सौ. प्रणीता मनोज अग्रवाल वय 47 यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.हि परमेश्वर चरणी प्रार्थना…..
