
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२६ जुलै २०२१ आज २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५५८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ५ पुढीलप्रमाणे:-
कोळपेवाडी ३
रांझणगाव १
डाऊच खु. १
तर नगर येथील १६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
संवत्सर १
गांधीनगर को.१
येसगाव १
निवारा को.१
जेऊरपाटोदा को.१
रांझणगाव १
रिध्दी सिध्दी नगर को.१
माहेगाव देशमुख १
कोळपेवाडी १
कोपरगाव २
संजयनगर को.१
इंदिरा नगर को.१
मुर्शतपुर १
अंबिका नगर को.१
सोनेवाडी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २१ आहे.
आज नगर येथे ४७९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
