अल्प दरात रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल; देवळाली प्रवरा मध्ये नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण:-आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
चैतन्य मिल्क चे गणेश दादा भांड, आर.पी.आय. चे सुरेंद्र थोरात यांचे सहकार्याने व लोकसहभागातून आणि देवळाली प्रवरा माल वाहतूक टेम्पो चालक मालक संघटनेची अल्प दरात रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल होऊन देवळाली प्रवरा मध्ये या नवीन रुग्णवाहिकेचे मान्यवरांचे हस्ते लोकार्पण झाले.
देवळाली प्रवरा बाजारतळ येथे आज दि. ४ मे रोजी मा. आ. लहुजी कानडे, नाशिक म्हाडा चे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब, मा. प्रांत डॉ दयानंद जगतात साहेब, मा. तहसीलदार फसियोद्दीन शेख साहेब, मुख्याधिकारी अजित निकात साहेब, चैतन्य मिल्क चे गणेश दादा भांड, आर.पी.आय. जिल्हा अधक्ष्य सुरेंद्र थोरात, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शिवसेना शहरप्रमुख सुनीलभाऊ कराळे, पत्रकार रफिक शेख, गणेश विघे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, चेतन कदम, डॉ सचिन कोठुले, गंगाधर गायकवाड, टेम्पो चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य आदी मान्यवरांचे उपस्थिती मध्ये व हस्ते श्रीफळ अर्पण करून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *