कोपरगांव शहर भारतीय जनता पार्टी { वसंत स्मृती } च्या वतीने निषेध…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
पश्चिम बंगाल येथे नुकत्याच निवडणुका पार पडल्या.सदरिल निवडणुकीत जरी ममता बैनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस ला बहुमत मिळाले असले तरी भारतीय जनता पार्टी ने देखील 3 जागेवरन 76 जागेपर्यंत मजल मारली.
सदरिल पराभव पचनी न पडल्यामुळे तृणमूल कांग्रेस च्या कार्यकर्तानि तेथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्तानची हत्या करायला सुरुवात केली तसेच तेथील भाजपा व कार्यकर्तनच्या घरावर हल्ले केले,त्यांची दुकाने लुटली,कार्यालय तोडले व जालले.
या सर्व घटनांचा निषेध म्हणुन कोपरगांव शहर भारतीय जनता पार्टी { वसंत स्मृती } च्या वतीने मा. तहसीलदार योगेशजी चंद्रे

व मा.पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनावर
विनायक गायकवाड़,विनीत वाड़ेकर, चेतन खुबानी, मनोहर कृष्णानी,योगेश वाणी यांच्या सह्या आहेत.
सदरिल निवेदन समक्ष देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *