
कोपरगाव प्रतिनिधी:-
ये हैं वैकसीनमैन ….. मा.अदार पूनावाला सीरम इन्सिटटयूट ऑफ इंडियाचे मुख्यकार्यकारी आधिकारी आम्ही प्रत्येक मानवी जीवनाची काळजी घेतो आणि त्यांचा आदर करतो असे माननारे भारताचे व्हँक्सिन मॅन ‘ कोरोना सारख्या महामारीला मुळापासून नष्ट करण्यासाठी धावलेले विज्ञाननिष्ठ देवदुत. सृष्टीतील माणसाच्या मनात असलेले भितीचे सावट दूर करणारा विज्ञानवादी , ध्येयवादी महाराष्ट्रीयन उद्योजक … जागतिक कीर्तीचा ‘ आपला माणूस आपल्या विलक्षा बुद्धिसामर्थ्र्याने त्यांनी सर्व जगाला आश्वासक दिलासा दिलाय … खऱ्या अर्थानं अशी माणसं माणुस म्हणून सर्वार्थाने समृद्ध वडीलांचा वारसा विश्वासपूरीितीने वैखिक पातळीवर पोहचविणारे सर्वदूर परिचित व्यक्तिमत्त्व … अदार पूनावाला .. मानवतेच्या भल्यासाठी कोरोना महामारीचे निर्दालन करण्यासाठी मैदानात उतरलेला …. महायोद्धा अविरत संघर्षशील व्यक्तीमत्वास आमचा सलाम..!!

मा.अदार पूनावाला यांचे स्केच श्री.गोरेसर यांच्या मिसेस सौ.सुवर्णाताई गोरे गाडेकर यांनी काढलेले आहेत…
…गोरेसर
9850613612…
