
कोपरगाव प्रतिनिधी:-
सामाजिक कार्याची धगधगती मसाल मा.मेधा पाटकर सामाजिक कार्यकर्ता साक्षात रणरागिणी , नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या, अन्याया विरुध्द लढणारे अनेक , पणत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याचा होम करणारी दुर्गा, अन्याय अत्याचार दिसला की आंदोलनाचा तंबू गाडठाया समस्त जनसामान्यजनाचे , पीडितांचे आशास्थान … यळयळता स्फूर्तीचा झरा ‘ स्वाधार महिला संघटनाचा आधार मेधाताई केवळ एक व्यक्ती नव्हे तर एक चळवळीचे विद्यापीठ महाराष्ट्राचे भूषण रंजल्या मजल्यांचा आधार उत्कट आणि संवेदनशील व्यक्तिमत्व मेधा पाटकर हे एक समर्पयाचे नाव भष्ट्राचार स्वार्थीवृत्ती , बोकाळलेला वास्तुवाद आणि ढासळठारी जीवनमूल्ये यामध्ये अंधारमय निराशा सर्वत्र पसरत असताना काही दैदीप्यमान माणसे हातात आरोपेदीप घेऊन आज ही कार्यरत असणाऱ्या लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हठाजे मेधाताई संपूर्ण व्यवस्थेसी सदेव विघाधक कार्यासाठी संघर्ष करणान्या ममतामयी . संघर्षयाभी , दुर्गा अनेकांच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या अनेक प्ररतांसाठी जीवनभर प्रदीर्घ लढा देणाऱ्या लढाऊ जनमदोसांच्या झुंजार ताईस आमचा सलाम..!!

गोरेसर 9850613612
