
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२७ एप्रिल २०२१ आज १३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १०७ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ७५ रुग्णांचे अहवाल
शहरी व ग्रामीण पुढीलप्रमाणे:-
शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – १
सुभाषनगर – १
खडकी – ४
टिळकनगर – ४
निवारा – ४
बैलबाजार रोड – १
महावीर कॉलनी – १
ब्रिजलाल नगर – २
अन्नपूर्णा नगर – २
शिवाजी रोड – १
सुभद्रा नगर – ३
गांधीनगर – २
शारदा नगर – २
गांधी चौक – १
टाकळी फाटा – १
गिरमे चाळ – २
गजानन नगर – ५
गोरोबा नगर – १
ओम नगर – ४
रिद्धी सिद्धी नगर – २
गवारे नगर – १
समता नगर – १
आढाव वस्ती – १
लक्ष्मी नगर – ३
गोदाम गल्ली – १
मोहिनीराज नगर – १
छ. शिवाजी रोड – ५
गोकुळ नगरी – ३
कालेमळा – १
बोरावके बिल्डिंग – १
शिंगी नगर – २
बेट – १
मराठी शाळेजवळ – १
इंदिरा पथ – १
समर्थ नगर – १
अंबिका नगर – १
सम्यक नगर
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
रांजणगाव देशमुख – १
करंजी – २
संवत्सर – ५
दशरथवाडी – ४
शिंगणापूर – १
जेऊर कुंभारी – ७
दहिगाव – ३
कोळगाव – २
टाकळी – ६
येसगाव – ७
मंजूर – १
कोळपेवाडी – १२
चांदेकसारे – ६
ब्राम्हणगाव – ७
वडगाव – १
कोकमठाण – ५
कोऱ्हाळे – १
मूर्शतपूर – १
उक्कडगाव – २
धारणगाव – ५
पोहेगाव – ६
कुंभारी – ३
बोलकी – १
सोनारी – ३
माहेगाव – ५
मढी – २
जेऊर पाटोदा – ३
अंचलगाव – २
खिर्डी गणेश – २
डाऊच – २
कान्हेगाव – १
तीनचारी – १
संजीवनी – १
पढेगाव – १
धामोरी – २
मळेगाव थडी – ५
चासनळी – ४
कोळगाव थडी – २
सुरेगाव – १
घोयगाव – १
आज एकुण १९६ कोरोना पॉझिटिव्ह आहे.
आज नगर येथे २३८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ६ मयत कोपरगाव २, संवत्सर १, स्वामी समर्थ नगर १, सुरेगाव १, जेऊर पाटोदा १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
