
कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकतीच नाशिक येथील ऑक्सिजन प्लँटची घटना ताजी असतानाच आपल्या कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचा सतर्क असलेला स्टाफनी कोपरगाव तालुक्या मध्ये अशी दुर्घटना घडू नये यासाठी
आज दिनांक 22/04/2021 रोजी 4.45 ते 5.00 वा चे दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आत्मा मालिक कोव्हीड हॉस्पिटल ,व श्री जनार्दन स्वामी कोव्हीड हॉस्पिटल कोकमठाण शिवार ता. कोपरगाव येथील ऑक्सिजन युनिटला भेट देऊन युनिट व्यवस्थापक/मॅनेजर यांना कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता योग्य ती खबरदारी घेणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

…वासुदेव देसले पोलीस निरीक्षक…
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन..
