
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२१ एप्रिल २०२१ आज १८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३७९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९८ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २९ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ६ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ९८ पुढीलप्रमाणे:-
सुभद्रा नगर २
चांदगव्हाण १
देर्डे कोर्हाळे ३
लक्ष्मीनगर ३
खडकी २
सम्यक नगर १
चांदेकसारे १
मार्केट रोड १
महिला कॉलेज १
शिंगणापूर २
रवंदे ३
कोकमठाण १
आढाव वस्ती १
गांधीनगर १
येवला रोड १
स्टेशन रोड १
टाकळी ६
मोहिनी राज नगर १
जेऊर कुंभारी २
सराफ बाजार १
सोनारी १
इंदिरा नगर २
शहाजापुर २
ब्राम्हणगाव ४
येसगाव १
धारणगाव २
सांगवी भुसार १
कोपरगाव २
संजीवनी १
दहेगाव ६
बोलकी १
करंजी ५
गोधेगाव ९
भोजडे १
पढेगाव १
सावळगाव १
शिरसगाव १
वेस को.१
पोहेगाव ४
हंडेवाडी ५
बक्तरपुर १
कोळगाव थडी १
चासनळी ५
वडगाव १
धामोरी १
तर नगर येथील २९ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
धारणगाव को.५
साखरवाडी १
कोळपेवाडी ४
निवारा १
खडकी १
चांदेकसारे २
कोपरगाव ५
दत्तनगर २.
सुरेगाव १
मढी २
शिंगणापूर १
गजानन नगर १
पोहेगाव १
माहेगाव १
कारवाडी १
खाजगी लॅबमधील ०६ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
अन्नपूर्णा नगर को.१
गोदाम गल्ली को.१
कोळपेवाडी १
नाईकवाडे हॉस्पिटल को.१
रवंदे १
संवत्सर को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १३३ आहे.
आज नगर येथे ३१६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ७ मयत कोळपेवाडी को.१, इंदिरा पथ को.१, कोपरगाव २, कोकमठाण को.१, निवारा को.१, चांदेकसारे १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
