
कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना सूचित करणेत येत आहे की , देशात व महाराष्ट्रात कोरोनाध्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन ‘ व नियमावली ‘ जाहीर होत आहे . पतसंस्थांची अर्थसेवाही अत्यावश्यक सेवा सदरात असल्यामुळे निबंध पाळून चालू ठेवण्यात येत आहेत . अत्यावश्यक सेवाही फक्त काही ठराविक वेळेत सुरू ठेवाव्यात असे सुचित करण्यात आले आहे . प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या जिल्हातील प्रशासकीय अधिकारी त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार वेळा ठरवित आहेत . अहमदनगर जिल्हयातील पतसंस्थांच्या वेळा खालील प्रमाणे असतील:- ,
सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत ग्राहक सेवा ) शनीवार व रविवार संस्था पुर्णपणे तांद राहतील . ( जनता कपर्यु । पतसंस्था कर्मचा – यांना ओळखपत्र देण्यात यावे . कर्मचा – यांच्या गरजेनुसार संख्या जियमन करावे , सर्व पतसंस्था कर्मचा – यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात यावी . शक्य असेल त्या सेवाजास्तीतजास्त डिजीटल माध्यमांचा वापर करूनच कराव्यात . संस्थेत व प्रवेशद्वारात सॅनिटायरची सोय करावी . सोशन डिस्टन्सींगचे नियमांचे पालन करावे , विविध संस्था चालक व सहकारी अधिकारी यांचेबरोबर चर्चा करून खातेदार ठेवीदार व ग्राहकांच्या सोयींचा विचार करून वेळा ठरविणेत येत आहे . वरील जिर्णय ३१ मे २०२१ अखेरपर्यंत असतील . त्यानंतर त्यावेळच्या परिस्थिीतीनुसार निर्णय घेण्यात येऊन कळविण्यात येईल . सर्व संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता असावी यासाठी जिल्हयातील सर्व सहकारी पतसंस्थांनी हे जियम पाळावेत असे आवाहन करणेत येत आहे . Open श्री.सबाजीराव गायकवाड अध्यक्ष अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था फैडरेशन अॅड.श्री . रविकाका बोरावके अध्यक्ष सहकार भारती अहमदनगर जिल्हा.
