कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.२० एप्रिल रोजी १५६ कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १४५ आहेत व मयत ७ जण आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२० एप्रिल २०२१ आज १४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २५ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २१ रुग्णांचे अहवाल.

शहरी व ग्रामीण खालीलप्रमाणे:-
शहरी पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ७
निवारा – ५
सुभद्रा नगर – ५
साईसिटी -४
येवला रोड – ३
ईशान नगर – ३
अन्नपूर्णा नगर -२
खडकी -२
गौरीशंकर हौसिंग -२
भगवती कॉलनी -२
मार्केट यार्ड -२
सप्तर्षी मळा -२
कापडबाजार -१
इंदिरापथ -१
गजानन नगर -१
ओम नगर -१
महादेव नगर -१
हनुमान नगर -१
लक्ष्मी नगर -१
सह्याद्री कॉलनी -१
साईनगर -१
द्वारका नगरी -१
गुलमोहोर सोसायटी -१
धरणगाव रोड -१
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
ब्राह्मणगाव -१२
कुंभारी -८
कोकमठाण -७
धारणगाव -६
टाकळी -५
कोळपेवाडी -४
घारी -४
शहाजापूर -३
मढी -३
जे. पाटोदा -३
सुरेगाव -३
सोनारी -३
खोपडी -३
करंजी -३
संजीवनी -२
धामोरी -२
येसगाव -२
रवंदे -२
वारी -२
चांदेकसारे -२
संवत्सर -२
भोजडे -२
दशरथ वाडी -१
भोकर -१
स्टेशन रोड -१
डाऊच -१
जे. कुंभारी -१
पोहेगाव -१
आपेगाव – १
गोधेगाव – १
बापतारा -१
नाटेगाव -१
विघनवाडी -१
बोधेगाव -१
मूर्शतपूर -१
मंजूर – १
खिर्डीगणेश -१
नवलेवस्ती -१
येसगाव – १

आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १५६ आहे.
आज नगर येथे २५५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच ७ मयत कोपरगाव १, संवत्सर १, श्रध्दा नगरी को १, कुंभारी १, हंडेवाडी १, येसगाव १, ग्रामीण रुग्णालय को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *