नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची कोव्हीड रुग्णांना भेटुन दिलासा देण्याचा प्रयत्न…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाच्या रुग्णांना भेटून दिलासा देण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांसह कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्ण आणि रुग्णांचे कुटुंबिय यांची भेट घेत आहेत.हॉस्पिटल व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर रेमडिसिव्हीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा फारच तुटवडा असल्याचे जाणवते. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे सर्व उपलब्धतेसाठी वरिष्ठ शासकिय अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *