
कोपरगाव प्रतिनिधी:-
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की ; प.पू. वैराग्यमूर्ती जगद्गुरु जनार्धन स्वामी महाराज यांचे प्रमुख शिष्य प.पु स्वामी दत्तगिरीजी महाराज वय 90 वर्ष यांना दि १४ ऑक्टोबर २०२४ सोमवार रोजी सायं ६:२२ वा वैकुंठवास झाला .
श्री. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान, श्री.काशीविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट, श्री. क्षेत्र बेट कोपरगाव
व मठाधिपती विश्वस्त प.पु.स्वामी रमेशगिरीजी महाराज, अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर, उपाध्यक्ष विलास यादवराव कोते , सचिव अंबादास दादा अंत्रे, विश्वस्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील, रामकृष्ण बंडूजी कोकाटे, अनिल बाप्पासाहेब जाधव , आशुतोष विलासराव पानगव्हाणे, सुभाषराव बापुराव शिंदे, संदीप मोहनराव चव्हाण, अतुल बाबुराव शिंदे, व्यवस्थापक विजय विश्वनाथ जाधव यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहण्यात आली.
