कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.११ एप्रिल रोजी ११५ कोरोना पॉझिटिव्ह तर अॅक्टिव पेशंट ९९४ तसेच डिस्चार्ज दिलेले ६७ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८६०० झाल्या असुन ६०९६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ५०२० आहे तर उपचार सुरू असलेले ९९४ आहे व मयत झालेले ६८ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.११ एप्रिल २०२१ आज ६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३६५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ५४ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ६१ पुढीलप्रमाणे:-
विवेकानंद नगर को १
वेळापूर १
तिनचारी को.२
माहेगाव देशमुख २
गजानन नगर को १
साईसिटी को.२
ब्रिजलाल नगर को.२
रिद्धी सिद्धी नगर को १
जेऊर पाटोदा २
बँक कॉलनी को १
येवला रोड को १
अंबिका नगर को १
शिवाजी रोड को ३
रवंदे को.२
जुनी कचेरी को १
कोळपेवाडी को.१
कोकमठाण को.२
वडांगळे वस्ती को १
मुखेड १
द्वारका नगरी को १
मुर्शतपुर १
संजीवनी को २
धारणगाव को.१
कोपरगाव ३
सुभद्रा नगर को १
करंजी को.१
वारी को.८
कहार गल्ली को १
उक्कडगाव १
मंजूर १
हंडेवाडी को.२
संवत्सर को २
सडे को.२
भोजडे को.१
कान्हेगाव ३
शिंगवे को.१
खाजगी लॅबमधील ५४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
ओमनगर को.१
मुर्शतपुर १
येसगाव १
शिंगणापूर को.४
संवत्सर को १
कोळपेवाडी को.४
धारणगाव रोड को १
आंबेडकर नगर को १
साईनगर को १
जुनी कचेरी को १
ब्राम्हणगाव को.१
गजानन नगर को ३
चांदगव्हाण १
शिवाजी रोड को ३
साई सिटी को २
डाऊच को.१
चासनळी १
लक्ष्मीनगर को २
मढी १
इंदिरा पथ को २
महावीर पथ को १
ओम साई दिप को.२
गोरोबा नगर को १
दहिगाव बोलका १
देवी मंदिर जवळ को १
मंगल मूर्ती टॉवर को.३
कालिंदी नगर को १
कोपरगाव १
गर्जे हॉस्पिटल जवळ को २
गुरुद्वारा रोड को १
गोदाम गल्ली को १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ११५ आहे.
आज नगर येथे २४२ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे. तसेच मयत २ जण आहे देर्डे कोर्हाळे को.१ व पोहेगाव को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *