स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतमाता प्रतिमा, संविधान पुजन आणि उद्देशिका वाचन ;सूर्यतेज संस्था, कोपरगांव वतीने उपक्रम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारत ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्यतेज संस्था, कोपरगांव वतीने भारतमाता प्रतिमा, संविधान पुजन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले.
या प्रसंगी हास्ययोगा क्लबचे संभाजीराजे नाईक, सेवानिवृत्त तहसिलदार दगडूजी दुशिंग, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,मच्छिंद्र खारके, दिलीपराव गायकवाड,भाऊसाहेब गुडघे, संदिप शिंदे यांचे सह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *