
कोपरगाव प्रतिनिधी:-
सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी कोविड रुग्णांना खाजगी कोविड रुग्णालय संबंधित मेडिकल स्टोअर येथे रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्धता असणार असलेबाबत कळवले आहे.यात कोपरगावातील मेडिकल स्टोअर आणि एजन्सी मिळून 10 एजन्सीचा समावेश केला आहे . इंजेक्शन अॅडमिट पेशंटला डॉक्टर यांचे सल्ल्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे.हे इंजेक्शन शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किमतीने विकले जात असेल तर आमच्याशी संपर्क साधावाकोपरगाव तालुक्यातील अॅडमिट गरजुंनी लाभ घ्यावा.
भरत मोरे शिवसेना.
९५५२२२५५२८.


संतोष गंगवाल मनसे.
९३२५१४२३५६
