
कोपरगाव प्रतिनिधी:-
लोकडाऊन च्या निर्णयाची झळ बसलेल्या सर्व बांधवानी , उद्या शुक्रवार दिनांक 9 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आपआपल्या बंद दुकानाच्या बाहेर ,लोकडाऊनच्या निषेधाचे फलक हातात घेऊन व काळी फीतडोक्याला बांधून ,सरकारने लोकडाऊन च्या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून मूकपणे उभे रहावे व आपल्या भावना व्यक्त कराव्या .कोरोनाच्या सर्व नियमांचे व कायद्याचे पालन करावे ही विनंती.कोपरगाव ता.व्या.महासंघकोपरगाव व्यापारी संघर्ष समिती…
