
कोपरगाव प्रतिनिधी:-
20 जानेवारी रोजी पार पडलेल्या कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन व अहमदनगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स यांच्या मार्गर्शनाखाली छत्रपती श्री व कोपरगाव तालुका श्री (टॉप 10) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात राहुल (आप्पा) गयकवाड , नवनाथ कुऱ्हे यांच्या नेतत्वाखाली रविंद्र साळुंके याने तालुका श्री चा मान पटकावला व तसेच 3 क्रं.अजीम शेख. 6 क्रं.करण आढाव 9 क्रं.गणेश कोल्हे. 10 क्रं.संदिप गायकवाड. पटकावला तसेच रवी मोरे, सागर त्रिभवण, तब्रेश शेख, अल्तमश शेख, शुभम गंगावणे. कुलस्वामिनी फिटनेस क्लब च्या याही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थ्यांना प्रो्साहन करण्या करीता कुलस्वामिनी फिटनेस क्लब च्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला… तसेच स्पर्धाचे आयोजक जिल्हा खजिनदर राज्यस्तरीय पंच मा. श्री. प्रतिक पाटील (सर) व जिल्हास्तरीय पंच मा. श्री. राहुल पहिलवान (सर) यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी पप्पु भाऊ गोसावी, इलियाज भाई शेख, रिजवान भाई शेख, पप्पु भाऊ भोजणे, आसिफ भाई शेख, आसिफ भाई शेख, किरण भाऊ अडगळे


