आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.२ मध्ये विविध उपक्रम राबवून साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे किमयागार आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने प्रभाग क्र. २ मध्ये औषध फवारणी, शिवतांडव प्रतिष्ठाणच्या वतीने कोजागिरी कॉलनीतील श्री गणपती मंदिर परिसर स्वच्छता आणि साई समर्थ प्रतिष्ठाणच्या वतीने प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना बसण्यासाठी बाकडे बसवण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेनजी बोरावके, सेवा प्रतिष्ठाणचे कृष्णाजी आढाव, सोमनाथजी आढाव, संदीपजी सावतडकर, प्रशांतजी वाबळे, साई समर्थ प्रतिष्ठाणचे अनिरुद्धजी काळे, वाल्मिकजी लहिरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कार्तिकजी सरदार, कुंदनजी भारंबे, योगेशजी वाणी, राजेंद्रजी बोरावके, राजेंद्रजी पाखले, आकाशजी गायकवाड, सुनीलजी भांगडे, विनोदजी थोरात, राहुलजी हंसवाल, रुपेशजी वाकचौरे, सुमितजी भोगंळे , अजितजी ईनामके , राहुलजी जाधव , रोहीतजी पटेल , अभिषेकजी नरोडे , विजयजी आढाव, योगेशजी वाळुंज, पप्पूजी गोसावी, आनंदजी डिके, विशालजी निकम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *