

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील संस्थापक अध्यक्ष कै भागचंद भाऊ ठोळे यांनी स्थापन केलेल्या जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या तेविसाव्या वर्धापनदिनानिमित्त डॉ दत्तात्रय मुळे यांनी मनोगत व्यक्त केले, मठाधिपती महंत श्री रामगिरीजी महाराज यांनी आशिर्वाद दिले त्या प्रसंगी उद्योजक कैलास ठोळे, मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, उत्तम भाई शहा, डॉ विलास आचार्य, सोहनलाल भंडारी ,ह भ प थोरे महाराज, पतसंस्था फेडरेशनचे काकासाहेब कोयटे, महानुभाव आश्रमाचे डॉ यशराज महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.



