

कोपरगाव प्रतिनिधी:-
आपणा सर्वांचे दैवत साईबाबांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सेवेसाठी व सर्वसमान्य माणसाच्या मनातील ईच्छा पूर्ण करण्यासाठी व मुलामुलींच्या आनंदासाठी ‘साई सम्राट लॉन्स’ ,शिरडी—- आपल्याला परवडेल अशा अत्यंत कमी दरात– तसेच आपल्या सेवेसाठी नवीन ‘साई सम्राट नाईट लॉन्स ‘सुरु केले आहे. करोनाच्या संकटामुळे अत्यंत कमी दरात, सरकारी नियमांचे पालन करून बुकिंग चालू झाली आहे.
साई सम्राट लॉन्स
सम्राट नगर, पिंपळवाड़ी रोड, शिरडी
मो. 9922202888
