आज दिनांक ४ मार्च तब्बल १० कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

अहमदनगर

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१५४५ झाल्या असुन ३०४७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २९५४ आहे तर उपचार सुरू असलेले ४८ आहे व मयत झालेले ४५ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ४ मार्च २०२१ आज एकुण १ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ४ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील १ जण पुढीलप्रमाणे:-
जेऊर पाटोदा १
खाजगी लॅब मधील ४ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
राम मंदिर रोड को. १
मढी खु. १
कोपरगाव १
२०६१ क्रुष्णतारा को. १
नगर येथील स्वॅबपैकी ५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव ५
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १० आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले २४ स्वॅब आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *