
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१५२० झाल्या असुन ३०३७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २९४४ आहे तर उपचार सुरू असलेले ४८ आहे व मयत झालेले ४५ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ मार्च २०२१ आज एकुण ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील १० रुग्णांचे अहवाल.
खाजगी लॅब मधील १० रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
कोळपेवाडी ३
रिद्धी सिद्धी नगर को. १
कोपरगाव १
श्रध्दा कॉंप्लेक्स धारणागाव रोड को. १
धोत्रे साखरवाडी १
मुंजोबा मंदिर न्हावी गल्ली को. १
संजीवनी गेट समोर शिंगणापूर को. १
आयेशा कॉलनी बैल बाजार को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १० आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले १४स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
