मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा साधुसंत महंत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या बेट येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी साधू संतांच्या महंत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी जनार्दन फ्रेंड सर्कलच्या वतिने करण्यात आले होते.

१००८ महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज, महामंडलेश्वर काशिकानंद महाराज, भोलेगिरीजी महाराज, संदीपगिरीजी महाराज, दिनेशगिरीजी महाराज, गोवर्धनगिरीजी महाराज, भास्करगिरीजी महाराज, विकासगिरीजी महाराज, कैलासणंदगिरी महाराज,शारदाननंद माताजी व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी अन्नपुरवठा व औषध मंत्री शिगाने, सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष दादा काळे, राजेश आबा परजने, बिपिन दादा कोल्हे माजी नगराध्यक्ष मंगेश दादा पाटील ,ह.भ. प पांडुरंग महाराज वावीकर आदि मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान व काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते पाटील, सचिव अंबादास अंत्रे , त्र्यंबक (भाऊ) पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे , सुभाषराव शिंदे, संदीप चव्हाण अतुल शिंदे ,विजय जाधव आदि विश्वस्त मंडळ उपस्थित होते. स्वामी जर्नादन फ्रेड सर्कल कोपरगाव संस्थापक अशोकभाऊ नाईकुडे, अध्यक्ष गणेशभाऊ शेजवळ पा, , उपाध्यक्ष स्वप्निल बिडवे, कार्याध्यक्ष- अक्षय जोरे, सचिव -अजय सनांसे, सहसचिव- संतोष जाधव, मार्गदर्शक विशाल बिडवे व अनिल शिंदे, खजिनदार अभी भागवत ,सदस्य अक्षय मोहरे, सुहास निर्मळ, सुयोग उपाध्ये , दीपक शेळके, यश शाम वाघ, आदित्य राजगुरू ,विशाल नरोडे, राहुल चव्हाडंके, साईनाथ फटांगरे, अजय सोनवणे ,आदिनाथ कराळे, प्रसाद ताकवले , कुणाल जाधव, सौरभ सांगळे, सोनू आव्हाड , गोविंद शिंदे, संकेत कहार , स्वप्निल घुगरे , रोहित शार्दुल, गणेश काळे, प्रवीण काळे, संजय दुबे, विजय दुबे, रोहित गायकवाड , अजिंक्य दळवी, साहिल आव्हाड, अवधूत शिंदे, रवी वाणी आदी सर्व सदस्य पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *