

कोपरगाव प्रतिनीधी:-
(पुणतांबा):-
ग्रामीण भागातील समाजातील सर्व घटकांना सामावून घेत विकासाची गंगा आणण्यासाठी धडपडणारी संस्था विद्यार्थी विद्यार्थिनी आजारी रुग्णांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणारी संस्था
या संस्थेच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण ब्युटीपार्लर कार्यकर्ते प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली जाते
कोरोना एकल महिला परीतयकता पालक नसल्याने शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य सदरच्या संस्थेच्या माध्यमातून केले जाते
संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आदी उपक्रमांना माहिती दिली जाते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय जोगदंड आपली मेहनत पणाला लावतात शासकीय अधिकारी यांना भेटून गोरगरीब जनतेसाठी सर्वांगिण मदतीचा हात दिला जातो
जनहित ग्रामीण विकास व संशोधन संस्था पुणतांबा यांनी आजतागायत अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची दारे दाखविली आहे
या संस्थेच्या सेवाभावी कार्यास
लाखलाख शुभेच्छा भावि वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
