केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रल्हाद सिंग पटेल यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- मा.ना.श्री.प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री, अन्न प्रक्रिया उदयोग व जल शक्ति भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी मा.ना.श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री, महसुल, पशुसंवर्धन व दुग्‍ध व्‍यवसाय विकास, महाराष्‍ट्र राज्‍य, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, आमदार राहुल आहेर, विश्‍वस्‍त अविनाश दंडवते, सुनिल शेळके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार सौ.स्‍नेहलताताई कोल्‍हे व माजी आमदार वैभव पिचड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *