घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन शहरातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा देवुन त्यांचा सत्कार करुन वाढदिवस साजरा केला आहे.

गौतमराव बनसोडे हे घटनाकार मैत्री संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात.सर्वधर्म समभाव चा नारा देत सर्व महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी, सण, सोहळा घटनाकार मैत्री संघाच्या माध्यमातून साजरे केले जातात.त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष संदीप जी वर्पे,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अँड. नितीन पोळ, दिलीप जोशी ,अमन मणियार मुकेश निकम संजय ससाने रवी आवारे ललित गंगवाल विशाल आव्हाड पत्रकार रवींद्र जगताप बिपिन गायकवाड ,अल्ताफ शहा,आदिनी व सामाजिक क्षेत्रात या विविध संघटनेने शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *