युवा सेना अध्‍यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
युवा सेना अध्‍यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी संस्‍थानचे उपाध्‍यक्ष अॅड.जगदीश सावंत, मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त सर्वश्री राहुल कनाल, अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, सुनिल शेळके व सचिन कोते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *