
कोपरगाव प्रतिनीधी:-
दी. 27/5/2022 रोजी एक निराधार मुलगी बेवारस फिरत असतांना सापडली तेव्हा तिला शिर्डी पोलीस स्टेशनला देण्यात आले त्यांनी चौकशी केली असता ती नव रुपाली व ठाणे येथून भावा सोबत आली असे सांगत होती भाऊ कुठे आहे तर तो पळून गेला असे सांगत होती


पुढे काही सांगता येत नव्हते बऱ्याच वेळे नंतर कोणी नातेवाईक मिळून येत नाही असे समजले तेव्हा साईआश्रयात आम्हाला फोन आला आम्ही तेथे पोहोचलो सर्व माहिती घेतली पोलिसांनी साईआश्रयात दाखल करण्याचा निर्णय घेतला तिला साईआश्रयात आणले सर्व मुले पाहून तीला खूप बरे वाटले तिला येथे मायेचा आपुलकीचा आधार देण्यात आला तरी आम्ही विनंती करत आहोत की तिच्या नातेवाईकांचा काही तपास लागल्यास संपर्क करावा.
ओम साई राम
साईसेवक – गणेश दळवी
मो – 9637549300
