श्री स्वामी समर्थ व अध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र कारवाडी (शहा) ता. सिन्नर या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा:- संतोष भाऊ जाधव…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कारवाडी तालुका सिन्नर. येथे दि.३ एप्रिल २०२२ रोजी श्री.स्वामी समर्थ व आध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्रात भाविक भक्तांच्या समवेत श्री.स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, केंद्र प्रमुख संतोष भाऊ जाधव यांनी या दिनाचे महत्व प्रवचनाच्या माध्यमातून भाविकांना पटवून दिले.

हा कार्यक्रम सफल होण्यासाठी केंद्र प्रमुख आदरणीय संतोष भाऊ जाधव, अण्णा फरताळे,
बाळू काका जाधव,
देविदास आबा जाधव,
देविदास यादव जाधव,
भगवान सैंदर,
भाऊसाहेब गंगाधर जाधव,
भागवत कांदळकर,
आप्पा घुमरे,
आनंद आव्हाड , मंगेश जाधव आदि भाविकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.योगायोग म्हणजे काल प्रगट दिनाचे औचित्य साधत मराठा विकास फाउंडेशनच्या वतीने स्वामी समर्थ सेवा कारवाडी येथे भेट देऊन महाराजांचे आशिर्वाद घेतले, यावेळी मराठा विकास फाऊंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील आढाव ,उपाध्यक्ष संतोष फेकळे,सचिव संतोष कुटे, यांनी या ठिकाणी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी भाविक भक्त.मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *