कोपरगाव येथे उद्या ६ एप्रिल रोजी कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते लोकार्पण…

Uncategorized

कोपरगाव प्रतीनीधी:- कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा
अनावरण सोहळा तसेच विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

● शुभहस्ते ●

मा. नामदार श्री. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

बुधवार दि. ६ एप्रिल २०२२. रोजी सकाळी. १०.०० ठिकाण पंचायत समिती कार्यालय कोपरगाव

प्रमुख उपस्थिती

मा. नामदार श्री. जयंतरावजी पाटील
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री,महाराष्ट्र राज्य

मा. नामदार श्री. बाळासाहेबजी थोरात ,महसूल मंत्रि महाराष्ट्र राज्य

मा. नामदार श्री. दिलीपरावजी वळसे पाटील ,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य

मा. नामदार श्री. शंकररावजी गडाख
मृद व जलसंधारण मंत्री ,महाराष्ट्र राज्य

मा. नामदार श्री. हसनजी मुश्रीफ
ग्रामविकास मंत्रि,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर

मा. नामदार श्री. प्राजक्तजी तनपुरे ,नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास ,उच्च व तंत्र शिक्षण आपत्ती व्यवस्थापन मदत व पुर्नवसन राज्यमंत्री

कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ

मा. श्री. अशोकराव शंकरराव काळे,माजी आमदार कोपरगाव विधान सभा

नामदार मा.श्री. आशुतोष अशोकराव काळे
अध्यक्ष श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *