श्री.बालाजी भगवान कथा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर,आयोजित श्री.साईगाव पालखी सोहळा मुंबादेवी तरुण मंडळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
निमंत्रण नाही आठवण
कारण निमंत्रण कुटुंबातील सदस्यांना नसते पण कामाच्या व्यापात,अथवा माहीतच नाही म्हणून कोणी ही या सोहळ्याला मुकायला नको म्हणून छोटीशी ..आठवण
आई मुंबादेवी व श्री साई कृपेने
श्री बालाजी भगवान कथा
ठिकाण-तहसील कचेरी मैदान
गुढीपाडवा शनिवार दि 2 एप्रिल बरोबर संध्याकाळी 7 म्हणजे 7 ला यायचे कारण यंदा खास आकर्षण आहे.
कारण श्री साईच्या या कृपा सोहळ्याचे आपणच यजमान ,प्रमुख व कर्ते आहात त्या मुळे तुम्ही सर्व मित्र,आप्तगण,लेकी सुना व नातेवाईकांना गावाच्या व स्वतः च्या वतीने निमंत्रण द्या
कारण खुप दिवसांनी घरी मंगल कार्य होतंय
आपल्या सेवेत -श्री साई गावं पालखी सोहळा व समस्त कोपरगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *