
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २००३६ झाल्या असुन २८६६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २८०९ आहे तर उपचार सुरू असलेले १० आहे व मयत झालेले ४५ आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
