प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकां हार्दिक शुभेच्छा…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देवु का कोपरगाव प्रशासनाचा निषेध करावा हेच काही समजत नाही
प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजाला
मिळालेलं स्वातंत्र्य*
परंतु याचं दिवशी
*कोपरगाव जनतेचे मुलभुत प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकस्वराज्य संघटना यांनी पुकारलेल्या धरणे आंदोलन साठी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अॅड नितीनजी पोळ साहेब सुजल चंदनशिव , अकबर भाई शेख निसार भाई शेख , सोमनाथ भाऊ मस्के , व त्यांचे सहकारी यांनी
एक दिवशीही अंदोलन करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालय समोर बसण्याचा निर्णय घेतला असताना देखील
कोपरगाव प्रशासन अधिकारी वर्गाने त्याच्या या आंदोलनाची कुठलीही दखल घेतलेली नाही
या वरुन असे दिसते की कोपरगाच्या अधिकाऱ्यांना कोपरगाव जनतेचे प्रश्न व प्रजासत्ताक दिनाचा अर्थ समजला नाही कि समजावुन घ्यायचा नाही
हेच समजले नाही
म्हणुन
कोपरगाव च्या विकास कामांसाठी
लोकस्वाराज्य संघटनेच्या आंदोलनास जाहिर पाठिंबा

आंदोलनाचा विचार न करणाऱ्या प्रशासनाचा जाहिर निषेध, निषेध, निषेध,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुका
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
जय हिंद,,जय महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *