नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी महाशिवरात्रीनिमित्त दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर कोपरगाव बेट येथे दर्शन घेतले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी महाशिवरात्रीनिमित्त दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर कोपरगाव बेट येथे दर्शन घेतले.

यावेळी डॉ. रामदासजी आव्हाड, बाळासाहेबजी आव्हाड, सचिनजी परदेशी, आदिनाथजी ढाकणे, विशालजी परदेशी, शिवाजी लकारे, पुंडलिकजी वायखिंडे, विलासजी आव्हाड, विकासजी शर्मा, प्रसादजी पऱ्हे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, नगरसेवक गटनेते विरेनजी बोरावके मंदारजी पहाडे, फकीरमामु कुरेशी, संदीपजी कपिले, राजेंद्रजी आभाळे, अभिषेकजी आव्हाड, गजाननजी वाणी आदींसह भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *