कोल्हे कारखान्यांचे संचालक भास्करराव भिंगारे यांचे निधन..!!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील करंजी येथील प्रगतशिल शेतकरी व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भास्करराव फकिरराव भिंगारे वय ७३ यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, प्रगतशिल शेतकरी दत्तात्रय कोल्हे व कोल्हे कारखान्यांच्या सर्व संचालकांनी शोक व्यक्त केला. मनमिळावु स्वभावामुळे ते सर्वांना परिचीत होते. गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचेही ते माजी संचालक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *