
कोपरगाव प्रतिनिधी:-
लसीसाठीची होणारी ससेहोलपट , परप्रांतीयांचे लोंढे … अनधिकृत इमारतींची आक्रमणे … बेकारांच्या रांगा .. शाळा – कॉलेजना अॅडमिशनसाठी डोनेशन्स … कणाकणात पेरलेली भ्रष्टाचारीवृत्ती , चंगळवादाला आलेली प्रतिष्ठा , संस्कारांना दिलेली तिलाजंली … बुद्धीवंतांचेच बुद्धीभेदाचे धंदे … समाजकारणात हरवलेलं राजकारण … हे कुठपर्यंत वाढत जाणार आहे ? भगवदगीतेतील तो … ‘ संभवामि युगे युगे ‘ प्रगटणारा श्रीकृष्णा , धर्मसंस्थापनार्थाय … केव्हा प्रगटणार आहे ? अजून किती कोसळायचंय ?
●सुलेखन-गोरे सर…
9850 613 612
