

कोपरगाव प्रतिनिधी :-
दिनांक १८ डिसेंबर रोजी कोपरगाव संभाजी महाराज सर्कल या ठिकाणी वासुदेव जोशी समाज समिती उपशहराध्यक्ष संतोषभाऊ सुपेकर, धनंजय सुपेकर, संभाजी महाराज सर्कल रिक्षा संघटना, शिवराय तरुण मंडळ यांच्या वतीने गुरु देव दत्त जयंती निमित्त प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.


या वेळी
अनिलभाऊ भाबड ( इंजिनिअर) व धनंजय सुपेकर यांच्या शुभहस्ते दत्त महाजारांची आरती करण्यात आली.
या वेळी
वासुदेव जोशी समाज समिती चे जिल्हाध्यक्ष
निलेश ( बापुभाऊ ) काकडे,
सोनु भाऊ वाजे, संजयभाऊ सुपेकर , बाळुभाऊ सुपेकर,
दिपक खरात, सोमनाथ अंबोरे , श्रीकांत कोयटे, गुरुनाथ सुपेकर, अनिकेत लडकत, भुषण दिक्षीत, विनोद खडांगळे, ज्ञानेश्वर पवार, पप्पु दवंगे, गोटु भंडारी, बंडु गवळी, गणेश सुपेकर आदि भाविक उपस्थित होते
