चिचोंडी बु येथील मारुती मंदिरापुढील जागेच्या काँक्रीटीकरण च्या कामाचा शुभारंभ दि.१५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी च्या दिनी करण्यात आला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:- चिचोंडी बु येथील मारुती मंदिरापुढील जागेच्या काँक्रीटीकरण च्या कामाचा शुभारंभ दि.१५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी च्या दिनी करतांना सरपंच रवींद्र गुंजाळ, सदस्य नंदू घोटेकर, दत्तू कुटे, नारायण खराटे, शोभा मढवई, भूषण गोठी, प्रकाश राजगुरू, नामदेव मढवई, बाबासाहेब शिंदे, प्रमोद पाटील, कानिफ मढवई, गोरख मढवई, साहेबराव मढवई,भाऊसाहेब रोकडे, बाळासाहेब घोटेकर, शिवाजी निमसे, राजेंद्र घोटेकर, बन्सी तात्या गुंजाळ, केशव मढवई, प्रवीण राजगुरू, प्रवीण पाटील, मिलींद गुंजाळ, नितीन मढवई, गोरख मढवई, विनायक पवार, प्रदीप पाटील, बबन कोकाटे, आणि इतर सर्व जेष्ठ आणि तरुण ग्रामस्थ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *