कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ८ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३५३३५ झाल्या असुन १५०८३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८३८ आहे तर उपचार सुरू असलेले १६ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२ डिसेंबर २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २११ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ७ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १ पुढीलप्रमाणे:-
धामोरी १
तर नगर येथील ७ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
दहिगाव ४, धामोरी १, कोपरगाव १, शिंगणापूर १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ८ आहे.
आज नगर येथे २५० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *