ईश्वरी गंगावणे हिला कातकडे उद्योग समूहाचे मालक दानशुर व्यक्तिमत्व चांगदेवआण्णा कातकडे यांच्या कडुन ७५००० -/ रुपयाची आर्थिक मदत:- निलेश काकडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
पाईलीच्या खड्ड्यात पडलेल्या*
ईश्वरी गंगावणे
हिला कातकडे उद्योग समूहाचे मालक दानशुर व्यक्तिमत्व चांगदेवआण्णा कातकडे यांच्या कडुन ७५००० -/ रुपयाची आर्थिक मदत

ईश्वरी गंगावणे
हि चिमुकली काही दिवसांपूर्वी पाईलच्या खड्ड्यांमध्ये पडली तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिच्या उपचारा दरम्यान तिच्या उजव्या हाताचा पंजा काढण्याची वेळ आली होती
ईश्वरीच्या घरची परिस्थिती हलाकिची असल्या कारणामुळे
तिच्या भवितव्यासाठी वासुदेव जोशी समाजाच्या वतीने आर्थिक मदतीची हाक दिली होती
या अनुषंगाने आज कातकडे उद्योग समूहाचे मालक दानशूर व्यक्तिमत्व
मा. श्री. चांगदेवआण्णा कातकडे
यांनी ईश्वरीच्या उज्वल भविष्यासाठी ७५००० -/ रुपयांचा धनादेश ईश्वरीचे वडिल संतोष गंगावणे यांच्या हातात देण्यात आला
या वेळी समाजाच्या वतीने चांगदेवआण्णा कातकडे यांचे आभार मानण्यात आले
या प्रसंगी
वासुदेव जोशी समाज बांधव
राजुभाऊ जोशी,
निलेश ( बापुभाऊ ) काकडे
किरणजी सुपेकर,
विजुभाऊ सुपेकर
, अनिलभाऊ गंगावणे
, सुरेश. र. सुपेकर ईश्वर चे चुलते अरुण गंगावणे, वडिल संतोष गंगावणे आदि समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *