पूणतांबे येथे कालभैरव जयंती ऊत्सहात साजरी:- पत्रकार किरण नाईक…

कोपरगाव

पुणतांबे प्रतिनिधी:-
येथे आज रामगल्लीतील ग्रामदैवत असलेल्या कालभैरवनाथ मंदीरात कालभैरव जयंती निमीत्त विवीध धार्मीक कार्यक्रम पार पडले. काल भैरव महाराज मुर्तीला चंद्रकांत बाबा महाराज यांच्या हस्ते पुरहीतांच्या मंत्रघोषात महाअभिषेक धालन्यात आला. हरिपाठ. भजन, कालभैरव अष्टक. आदींच्या मंत्रघोषामुळे परिसर भर्कीमय झाला होता.

शिवाजी तरुन मंडळाच्या कार्यकत्यांनी मंदीराला फुलांच्या माळाने शुशोभिकरन केले होते. भाविकांना लाभशी, मसालेभात. महाप्रसादाचे वाटप केले. मंदीरात दिवसभर भाविकांनी कालभैरवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. जल्मऊत्सव साजरा झाल्यावर महाआरती करन्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *