
कोपरगाव प्रतिनिधी:- साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा दि.२८ ऑक्टोबर रोजी आमचे श्रद्धास्थान महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांनी शिर्डी येथे नाभिक एकता महासंघ अध्यक्ष यांच्या हॉटेलला सदिच्छा भेट दिली व दुधात साखर म्हणजे यांचे चिरंजीव राम वाघ याचा दि.२८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता महाराजांच्या हस्ते राम चा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांचे स्नेही श्री. अनिल भाऊ कदम व सुनील भाऊ गायकवाड नानासाहेब दरेकर, मधु महाराज आदी उपस्थित होते
