

कोपरगाव प्रतिनिधी:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त तालुका विधी सेवा समिती व वकील संघ कोपरगांव यांच्या सयुक्त विद्यमाने मौजे शिंगणापूर येथे विधी साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते




या कार्यक्रमासाठी विधी तज्ञ न्यायाधीश श्री एम एस बोधनकर सो, त्याच प्रमाणे तहसीलदार बोरुडे सो, पि एस आय ठोंबरे ,विस्तार अधिकारी रानमळ, बार असोसिएशनचे अध्यक्ष लोहकणे, सरकारी वकील वहाडणे, ए डि टुपके, एम पी येवले,नरेंद्र संचेती,क्षीरसागर,शितल गायकवाड,ठोंबरे, सरपंच सुनिता भिमराव संवत्सरकर, प.स.सदस्य सुनिता संवत्सरकर, उप सरपंच पुनम तुळसकर,पो.पा.सविता प्रशांत अढाव,वरील सर्व व्यासपीठावर विराजमान होऊन गावातील नागरीक राजेंद्र लोणारी, यादवराव संवत्सरकर, मच्छिंद्रभाऊ लोणारी, रंगनाथ संवत्सरकर,कैलास संवत्सरकर, काशिनाथ अढाव, अंकुश कुर्हे, भाऊलाल कुर्हे, बाळासाहेब सोनपसारे, दत्तु भालेराव,सुनिल शिंदे, दिगंबर कुर्हे, शेखर कुर्हे,दिनकर गिते,शिक्षक, आंगनवाडी सेविका,आरोग्य सेविका,ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नियोजन केले, अॅड आप्पासाहेब लोणारे यांनी प्रास्ताविक केले तेच कळत सूत्रसंचालन आनंद सोनपसारे यांनी केले व आभार भिमराव संवत्सरकर यांनी मानले


