कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे तसेच आज १ मयत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१२२३४ झाल्या असुन १४७४९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४४११ आहे तर उपचार सुरू असलेले ११३ आहे व मयत झालेले २२५ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१८ ऑक्टोबर २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४४६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ८ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७ पुढीलप्रमाणे:-
पोलिस स्टेशन को.१, गांधीनगर को.१, जेऊरपाटोदा १ , खिर्डीगणेश १, येवला नाका १, लक्ष्मीनगर को.१, शारदानगर को.१
तर नगर येथील ३ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
धारणगाव १ , जेऊरकुंभारी १ , लक्ष्मी आई को.१
खाजगी लॅबमधील ८ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
मढी १, कारवाडी २, पोहेगाव २, शिंगवे १, येसगाव २
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे.
आज नगर येथे ४७६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत टाकळी को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *