
कोपरगाव प्रतिनिधी:-
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण नाकारणाऱ्या व मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी
नाकरत्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आज कोपरगाव याठिकाणी मा. नगराध्यक्ष श्री विजयराव वहाडणे पा . व भारतीय जनता पार्टी उत्तर नगर ओ बी सी चे सचिव मा.श्री. किरण जी वडनेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे अंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी मा शहराध्यक्ष श्री विनायकराव गायकवाड भाजपा मा संघटन सरचिटणीस योगेश वाणी , मा नगरसेवक राजेंद्रजी खैरे ,मा नगरसेवक संजयजी कांबळे , मा तालुकाध्यक्ष सुभाषराव दवगे ,चेतनजी खुबाणी, शिक्षण मंडळाचे सदस्य श्री विनीतजी वाडेकर ,जेष्ठ मार्गदर्शक श्री प्रमोदजी पाटील सर , प्रभाकर शेठ वाणी ,किरणजी भोईर,कैलासजी निकम , सादिकभाई शेख , संजयजी कानडे , बाळासाहेब बागरेचा आदी कार्यकर्त्या समस्त बांधव उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी,वसंत स्म्रुती कार्यालय कोपरगाव.
