
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२ ऑगस्ट २०२१ आज २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ६२७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १२ पुढीलप्रमाणे:-
धारणगाव रोड को१, लक्ष्मीनगर को.१, जेऊरपाटोदा को.१, कोळगाव को.२, संवत्सर को.१, पोहेगाव को.१, कोपरगाव २, तळेगाव को.२, गोधेगाव को.१
तर नगर येथील १० अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:- गांधीनगर को.१, कोपरगाव ३, कुंभारी को.१ , मालेगाव को.१, निमगाव जाल.१, टाकळी ब्राम्हणगाव १, इंदिरा नगर को.१, टाकळी को.१.
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
