कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३० मे रोजी डिस्चार्ज दिलेले ३९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ८० आहे तसेच मयत ०० आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६३४४५ झाल्या असुन ११८९४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १११९३ आहे तर उपचार सुरू असलेले ५१२ आहे व मयत झालेले १८९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.३० मे २०२१ आज ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५५८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५५ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १० रुग्णांचे अहवाल .

शहरी व ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-
सुभद्रानगर-०१
गोरोबानगर-०१
लक्ष्मीनगर-०१
खडकी-०२
साई प्रभानगर-०१
कोपरगाव-०३
मोहनीराज नगर-०१
गावठाण कोपरगाव-०१
राम मंदिर रोड-०१
दत्तनगर-०५
अन्नपूर्णानगर-०१
गिरमे कॉलनी – ०३
जुनी नगरपरिषद जवळ-०१
ग्रामिण भागातील पुढीलप्रमाणे:-
कोळपेवाडी-०१
संजिवनी-०१
आपेगाव-०१
मुर्शतपूर -०१
सोनेवाडी-०२
वारी-१०
धामोरी-०२
जेऊर पाटोदा-०१
जेऊर कुंभारी-०१
कान्हेगाव-०३
कंरजी-०२
कारवाडी-०२
कासली-०१
मळेगाव थडी-०३
पढेगाव-०४
राजंणगाव-०१
शिगंणापुर-०३
सुरेगाव-०२
येसगाव-०३
ब्राम्हणगाव-०२
चांदेकसारे-०१
चादंगव्हाण-०२
पोहेगाव-०१
हिगंणी-०१
जळगाव-०१
कुंभारी-०४
साखरवाडी-०१
कोकमठाण-०१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ८० आहे.
आज नगर येथे ५१२ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *