
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५३८१५ झाल्या असुन ११५५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०६२३ आहे तर उपचार सुरू असलेले ७४६ आहे व मयत झालेले १८१ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२२ मे २०२१ आज ८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ६३० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३३ पुढीलप्रमाणे:-
ब्राम्हणगाव २
साईसिटी.१
जेऊर कुंभारी २
चांदेकसारे ३
निवारा २
येवला रोड १
दत्तनगर १
शिंगणापूर २
वारी १
हंडेवाडी १
निमगाव १
वेळापुर १
कुंभारी १
कोळपेवाडी १
सुरेगाव ३
देर्डे कोर्हाळे १
बहादरपुर २
शहापुर ४
करंजी ३
तर नगर येथील १६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण २
खडकी १
कोठे १
निवारा १
समतानगर १
गजानन नगर १
द्वारका १
खिर्डीगणेश १
येसगाव.२
रवंदे २
सम्यक नगर १
धारणगाव रोड १
कापड बाजार १
खाजगी लॅबमधील ४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
करंजी १
सप्तर्षी मळा १
देर्डे चांदवड २
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५३ आहे.
आज नगर येथे ३७३ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत करंजी को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
